किचन सेटअप करण्यासाठी १.५- २ लाख खर्च लागेल.
कंपनी आपणाकडून फ्रेचाईजी फीस काहीही घेत नाही. ही रक्कम आपण दुकानाच्या संपूर्ण सेट अपसाठीच खर्च करणार आहात
दुकान किमान दीडशे स्क्वेअर फुट च्या पुढे असावे..
नाही! परंतु आपणास कंपनीतर्फे परिपूर्ण मार्गदर्शन मिळेल. सेटअप साठीच्या वस्तू कारागीर सर्व गोष्टी बाजारात सहजपणे उपलब्ध होतात.
आपणास ई-मेलवर सर्व डिझाईन्स पाठवण्यात येतील. आपण फ्लेक्स बोर्डवर ते सर्व प्रिंट करून घ्यावे.
हो,कंपनीतर्फे तीन वर्षाचा करार विनाशुल्क करण्यात येतो.
सगळे पदार्थ रेडी टु कूक आहे.यासाठी चेफ / आचार्य/ कारागीर ची गरज नाही. कोणी ही एक दिवात शिकू शकतो
खरं म्हणजे ही खूप जुनी आयडिया आहे. मॅकडोनाल्ड, बर्गर किंग या कंपन्यांनी खूप अगोदर वापरात आणलेली आहे. आता आम्ही अस्सल भारतीय पदार्थांसाठी ही आयडिया वापरात आणलेली आहे. उदाहरणार्थ मुंबईचे लोकप्रिय पदार्थ वडापाव, सामोसे, पिझ्झा, बर्गर इत्यादी.
उत्पादन किमान चार महिने ते सहा महिने टिकते.
आम्ही हे समजू शकतो, ही आयडिया तुमच्यासाठी नवीन असल्यामुळे तुम्ही प्रत्यक्ष डोळ्यांनीच हे बघायला हवे. पदार्थ टेस्ट करायला हवे, यासाठी कृपया आमच्या एखाद्या स्टोअर्सला भेट द्या. आपले शंभर टक्के समाधान होईल.
होय, आपण ऑनलाईन अर्ज केल्यानंतर ते आपणास त्वरित मिळते अंदाजे एक ते दीड हजार रुपये खर्च येतो.
मालाच्या पॅकेजिंग वर कंपनीचा FSSAI लायसन्स क्रमांक छापलेला असतो.
नाही .आमचे स्टोअर्स वर कोणतेही मांसाहारी पदार्थ विक्री करण्यास बंदी असते. स्टोअर १०० % शाकाहारी पदार्थ ठेवते
नफा अर्थातच आपल्या होणाऱ्या विक्रीवर अवलंबून असतो आपले नफ्याचे मार्जीन साधारण 30 ते 45 टक्के असते. अव्हरेज 35 टक्के नफा पकडुन अंदाज करू शकता. यातून लाईट बिल, जागा भाडे, पगार खर्च लागेल.
होय, कंपनीचा ब्रँड असल्यामुळे कंपनीच्या सर्व दुकानातील पदार्थांच्या किमती एक सारख्याच असतील. आपणास ठरवलेल्या किमतीत तो पदार्थ विकणे बंधनकारक असेल. आपले दुकान फायनल झाले की आपल्याला प्रत्येक वस्तूची खरेदी किंमत आणि विक्री किंमत कळवली जाईल.
हे खूप सोपे आहे. उदाहरणार्थ बर्गरचे विक्री मूल्य 50 रू. आहे. त्यावर 40 टक्के नफा याचा अर्थ वीस रुपये वजा केल्यास आपली खरेदी किंमत तीस रुपये असेल.
कोणतेही नाही. पदार्थाच्या किमतीमध्ये सर्व खर्च समाविष्ट आहेत. आपल्या गावी सर्व पदार्थ पोहोचवले जातात.
आपण दुकानासाठी योग्य जागा शोधावी. मुख्य बाजारपेठेपासून जवळ असलेले कमी भाड्याचे दुकान बघावे. दुकानची साईज साधारण दीडशे ते दोनशे स्क्वेअर फुट असावी. भाडे शहरासाठी वीस ते तीस हजार आणि गावासाठी दहा ते अठरा हजार असावी. स्वतःची जागा असल्यास खूप उत्तम.
नाही, त्याची गरज नाही. आपण कंपनीला जागेचे व्हिडिओ, लांबी रुंदी,फोटो, गुगल लोकेशन, गावाची लोकसंख्या इत्यादी डिटेल्स पाठविणे. आम्ही कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून मंजुरी घेऊ. तसेच आपल्याशी चर्चा करू.
जागा पसंती आणि मालकाशी भाडेकरार झाला की आपणास दुकानाच्या आकारानुसार प्लॅन तसेच इलेक्ट्रिक साहित्याची यादी पाठवू.अंदाजे एक ते दीड महिन्यात दुकानाचा शुभारंभ करता येतो.
कंपनी चा कारभार अत्यंत प्रामाणिक, पारदर्शक आहे. मार्केट मध्ये इतर स्पर्धक फ्रेंचाइझी फीस आकारतात. आम्ही काहीही आकारत नाही .गावात मोफत माल पोहचवितो
आपणाशी प्रत्यक्ष चर्चा करण्यास आम्हाला आनंद होईल. आपण व्हाट्सअप वर आपले प्रश्न जरूर पाठवावे. आमचे अधिकारी आपल्या सर्व शंकांचे समाधान करतील.
आपणास जवळच्या बेकरी शी संपर्क करावा लागेल.
Contact us
We never spam you. You can unsubscribe whenever you want
We never spam you. You can unsubscribe whenever you want